Posted inपुणे

Pune News : पूर्वमोसमी पावसामुळे रस्त्यांवर साचतेय पाणी, पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करण्याची गरज

प्रतिनिधी, पुणे : शहरात दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या पूर्वमोसमी पावसामुळे महापालिकेच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. या पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याने २४ तासांपेक्षा अधिक वेळ पाणी साचून राहिले. हे रस्ते केंद्रीय यंत्रणांचे असल्याने त्यांनी पावसाळ्यापूर्वी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना महापालिकेने दिल्या आहेत. शहराच्या हद्दीवरील भागातील रस्त्यांत […]