Posted inमुंबई

खार सब वेवरील उन्नत प्रकल्प तूर्त स्थगित, विरोधामुळे मुंबई महापालिकेचा निर्णय

मुंबई : पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या खार सब वेमध्ये पावसाळ्यासह अन्य वेळीही वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. यातून सुटका करण्यासाठी मुंबई महापालिकेने खार पूर्व ते पश्चिम द्रूतगती महामार्ग पट्ट्यात उन्नत मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र खार, सांताक्रुझमधील १४०हून अधिक इमारतींमधील रहिवाशांनी या उन्नत मार्गाला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे महापालिकेने हा प्रकल्प तूर्तास बाजूला ठेवण्याचा निर्णय […]