Posted inमुंबई

काँग्रेस महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष, भाजपला किती जागा? विजयी खासदारांची संपूर्ण यादी

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या निकालात महाराष्ट्रात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. २५ खासदार असलेल्या, २८ जागा लढवणाऱ्या भाजपच्या वाट्याला राज्यात अवघ्या १० जागा आल्या आहेत. नारायण राणे, नितीन गडकरी, पियुष गोयल, उदयनराजे यासारख्या मोजक्या बड्या चेहऱ्यांना विजय मिळवण्यात यश आलं. तर सुधीर मुनगंटीवार, नवनीत राणा, भारती पवार, कपिल पाटील, रामदास तडस, उज्ज्वल निकम यांना पराभवाचा धक्का […]