Posted inपुणे

…तर पालकांवर होणार कारवाई; अल्पवयीन मुलांबाबत वायुवेग पथकांना कारवाईचे आदेश

प्रतिनिधी, पुणे : कल्याणीनगर परिसरात अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवून झालेल्या अपघातानंतर प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) वाहन चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांची शोध मोहीम सुरू केली आहे. अल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळून आल्यास त्यांच्या पालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाईचे आदेश ‘आरटीओ’कडून वायुवेग पथकांना देण्यात आले आहेत. शहरात ‘आरटीओ’ची चार वायुवेग पथके आहेत. त्यांच्या मार्फत शहराच्या वेगवेगळ्या भागात […]