Posted inपुणे

Risky Reels : बहुमजली इमारतीवरून तरुणीचा रिस्की रिल्स, जीव धोक्यात घालून केला स्टंट, आले कंठाशी प्राण

Reel Making Video, पुणे : रिल जेवढा युनिक तेवढं त्याला रिच जास्त असं सूत्र आता तरुणाईला माहिती झाले आहे. पण या युनिकनेसच्या नादात आपला जीव जाऊ शकतो याची सूतरामही कल्पना सध्याच्या तरुणाईला नाही आहे.नुकताच असा एक प्रकार पुण्यात घडला. पुण्यातील स्वामी नारायण मंदिराजवळील एका पडीक इमारतीच्या छताला लटकून जीव धोक्यात घालून एका मुलीने रील बनवले, […]