मुंबई : आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा रश्मी ठाकरे यांचा हट्ट होता, मात्र शरद पवारांच्या नकारामुळे ते शक्य झालं नाही. त्यामुळे संजय राऊत आणि अनिल देसाई यांनी मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा आग्रह पवारांकडे धरला, असा दावा अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला. अजित पवार, सुनील तटकरे यांचा […]