Posted inमुंबई

भाजपला हादरा, गडकरींच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणारा बडा नेता उद्धव ठाकरेंच्या गटात

मुंबई : गोंदियाचे माजी आमदार आणि भाजपचे नेते रमेश कुथे आज ‘मातोश्री’वर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधणार आहेत. मूळचे शिवसैनिक असलेले रमेश कुथे यांची या निमित्ताने घरवापसी होत आहे. २०१८ मध्ये रमेश कुथे यांनी केंद्रीय मंत्री आणि दिग्गज भाजप नेते नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश करून खळबळ […]