Posted inमुंबई

Ramesh chennithala: वाद संपवा, कामाला लागा; कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीतला यांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वादाबाबत काँग्रेस प्रभारींकडे पुन्हा एकदा तक्रारींचा पाऊस पाडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रश्नी प्रभारी रमेश चेन्नीतला हे लवकरच दिल्लीत अहवाल सादर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील अंतर्गत वादासंदर्भात आणि पक्षाच्या सध्याच्या रणनितीबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे […]