Posted inमुंबई

बहुजन मतदारांनी मनसेंच्या उमेदवारांवर बहिष्कार घालावा; राज ठाकरेंच्या विधानावर आठवलेंची प्रतिक्रिया

 मुंबई : आरक्षणाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय क्षेत्रातही त्याचे पडसाद उमटले. ठाकरेंच्या भूमिकेचा निषेध करतानाच आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेच्या उमेदवारांवर दलित बहुजन आदिवासी ओबीसी बहुजन सर्व मतदारांनी बहिष्कार घालावा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. तर त्याचवेळी राज ठाकरे यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे, असे आवाहनही […]