Posted inमुंबई

कोण लागतो तुमचा? होर्डिंग दुर्घटनेवरुन राम कदमांचा ठाकरेंना सवाल; भुजबळांकडून मोलाचा सल्ला

मुंबई: सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काल मुंबईकरांची दाणादाण उडाली. पूर्व उपनगरातील घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपवर कोसळलं. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक जण जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्दैवी घटनेवरुन आता राजकारण सुरु झालं आहे. महाकाय होर्डिंग लावणाऱ्या जाहिरात एजन्सीचा मालक भावेश भिंडेचा शोध पोलिसांकडून सुरु […]