Posted inपुणे

इजा बिजा तिजा! दादांच्या निर्णयानं बारामतीकरांची मजा; पवारांची बातच न्यारी, नांदेडशी बरोबरी

मुंबई: लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर संधी दिली आहे. त्यांनी कालच उमेदवारी अर्ज दाखल केला. सुनेत्रा पवारांच्या नावावर बुधवारी रात्री शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यांच्या नावाची कोणतीही अधिकृत पक्षाकडून करण्यात आली नाही. सुनेत्रा पवारांनी गुरुवारी विधान भवनात जाऊन अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे यावेळी महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप, शिंदेसेनेचा […]