Posted inपुणे

माझ्या पक्षातील लोकांचा मोठेपणा… केंद्रीय मंत्रिपदाच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचं उत्तर

पुणे : केंद्रात मंत्रिपद मिळालं, तर नक्कीच मिळालेल्या संधीचं सोनं करेन, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार सुनेत्रा पवार यांनी दिली आहे. पुण्यात पक्षाकडून झालेल्या सत्कारावेळी त्या बोलत होत्या. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काल पुण्यातील केसरी वाड्यासमोर सुनेत्रा पवार यांचा जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना […]