Posted inमुंबई

मुंबईत मॉलची झाडाझडती, आठवडाभर चालणार मोहीम; राजकोट अग्नितांडवानंतर खबरदारी

प्रतिनिधी, मुंबई : गुजरातच्या राजकोट शहरातील गेमिंग झोनमध्ये झालेल्या अग्नितांडवानंतर मुंबई अग्निशमन दलाने खबरदारी म्हणून मुंबईतील मॉलकडे आपला मोर्चा वळवला आहे. मुंबईतील सर्व मॉलच्या अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून रविवारी, २६ मेपासून या झाडाझडतीला सुरुवात करण्यात आली आहे. ही मोहीम आठवडाभर चालणार असून, लवकरच रेस्टॉरण्ट, बारमधील अग्निसुरक्षा यंत्रणा तपासणी तसेच परवाना तपासणी […]