Posted inमुंबई

मिहीर शहाच्या वडिलांची शिंदेसेनेतून हकालपट्टी; तीन दिवसांनंतर राजेश शहांवर शिंदेंची कारवाई

मुंबई: वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहाचे वडील राजेश शहांची शिंदेसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास राजेश शहांच्या मुलानं बीएमडब्ल्यू कारनं वरळीत दाम्पत्याला उडवलं. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. तर तिचा पती थोडक्यात बचावला. या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा रविवारपासूनच फरार होता. त्याला काल विरारमधून अटक करण्यात आली. यानंतर आज […]