Posted inमुंबई

बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठाला… राज ठाकरेंच्या भाषणावर शर्मिलांची प्रतिक्रिया

मुंबई : शिवाजी पार्कच्या मैदानावर झालेल्या महायुतीच्या भव्य सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जनतेला संबोधित केलं. राम मंदिर, कलम ३७० आणि तीन तलाक असे धाडसी आपण निर्णय घेतलेत, त्याबद्दल अभिनंदन करून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वासही राज ठाकरे यांनी व्यक्त केला. सभेनंतर राज […]