Posted inमुंबई

उद्धव ठाकरेंबद्दल जनतेत राग, मनसे विधानसभेच्या २००-२२५ जागा लढणार, राज ठाकरे स्वबळाच्या तयारीत

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळाची तयारी करत असल्याचं चित्र आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट ‘दोनशे पार’चा नारा दिला आहे. आपण २०० ते २२५ जागांवर विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करायची आहे, असं राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितलं. विधानसभेच्या तयारीला लागण्याच्या सूचनाही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मी कुणाच्याही दारात जागा मागायला […]