Posted inमुंबई

Raj Thackeray : राज ठाकरेंची मागणी ‘महाराष्ट्र’ सरकारने नव्हे तर ‘कर्नाटक’ सरकारने पूर्ण केली

मुंबई : कर्नाटक सरकारने कन्नडिकांना खासगी कंपन्यामध्ये गट ‘क’ आणि गट ‘ड’ पदांसाठी 100 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्या संदर्भातील विधेयक देखील मंजूर करण्यात आले आहे. कर्नाटक सरकारच्या मंत्रिमंडळाची मंगळवार (16 जून) रोजी बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सर्व खासगी कंपन्यांमध्ये कन्नडिगांना गट ‘क’ आणि गट ‘ड’ पदांसाठी 100 टक्के आरक्षण […]