Posted inमुंबई

Raj Thackeray : पुष्पगुच्छ आणि केक आणू नका, फक्त तुम्ही या… राज ठाकरेंनी मनसैनिकांना भेटण्याची वेळ कळवली

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस आहे. १४ जूनला अनेक मनसैनिक, मनसे कार्यकर्ते राज ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांच्या भेटीसाठी महाराष्ट्रभरातून मुंबईत येत असतात. आपल्या वाढदिवसाच्या चार दिवस आधी राज ठाकरेंनी मनसैनिकांसाठी खास संदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडिया अकाऊंट एक्सवरुन एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये […]