Posted inमुंबई

राज ठाकरेंच्या वाढदिवशी मनसे कार्यकर्त्यांचा जल्लोष, शिवतीर्थाबाहेर केक कापला

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज (१४ जून) वाढदिवस. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री बारा वाजताच राज ठाकरेंच्या वाढदिवसाचा जल्लोष सुरु केला. समर्थकांनी राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेले शिवतीर्थ गाठलं. यावेळी राज ठाकरे यांनी चाहते आणि कार्यकर्त्यांनी आणलेला केक कापला. दरवर्षी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्ते मोठ्या उत्साहात त्यांना भेटण्यासाठी […]