Posted inमुंबई

राजसाहेब पुन्हा VIDEO लावणार, फिर एक बार होणार; आमदार शेख यांचा पॉवरफुल अजेंड्यावर विश्वास

मुंबई: मुस्लिम समाज महाविकास आघाडीच्या बाजूनं बिनशर्त उभा राहतो आहे. संविधानाच्या संरक्षणासाठी त्यांना पाठिंबा द्यायचा ही समाजाची भावना आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा पाठिंबा बिनशर्त आहे की नाही हे महाराष्ट्राला माहीत आहे, अशा शब्दांत समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी राज यांच्या भूमिकेवर भाष्य केलं. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज ठाकरे ‘फिर एक बार’ करतील […]