Posted inपुणे

मोठी बातमी! भुशी डॅमच्या बॅक वॉटरमध्ये बुडून चार पर्यटकांचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश

मावळ, पुणे : लोणावळा येथे वर्षासहलीसाठी आलेल्या पाच ते सहा पर्यटकांचा भुशी डॅमच्या बॅक वॉटरमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रविवार असल्याने भुशी डॅम परिसरामध्ये पर्यटकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. शनिवार-रविवार लागून सुट्टी आल्याने मोठ्या संख्येने पर्यटक भुशी डॅमवर आले आहेत.सकाळपासूनच भुशी डॅम परिसरामध्ये पर्यटकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. भुशी डॅमच्या […]