मुंबई : राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर चांगलाच वाढणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोकण, ठाणे, पालघर, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. समुद्रसपाटीवरील महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. २७ जून ते ३१ जून आणि १ जुलै रोजी कोकण, गोवा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये […]