Posted inमुंबई

राज्यात पावसाचा जोर वाढणार, मुंबई-ठाण्यात कोसळधार, पुढील ४८ तासात धो-धो बरसणार

मुंबई: जुलै महिना सुरु होताच पावसाचा जोरही वाढलेला पाहायला मिळत आहे. मुंबई उपनगरासह राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस बरसला. तसेच, हवामान विभागाकडून पुढील ४८ तासांत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जून महिन्यात पावसाचा लपंडाव सुरु होता. त्यामुळे यंदा जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. आता जुलै महिन्यात ही कसर भरुन निघण्याची अपेक्षा आहे. राज्यात पावसाचा […]