Posted inमुंबई

Maharashtra Rain: मुंबईत मुसळधार, राज्यातील अन्य भागांतही अतिवृष्टीचा इशारा, वाचा नेमका कुठे किती पाऊस

मुंबई : नागरिकांनो सतर्क राहा! पुढील २ दिवसांसाठी हवामान विभागाने महाराष्ट्रात धो-धो पाऊस बरसणार असल्याचे सूचित केले आहे. शुक्रवारी हवामान विभागाने मुंबईमध्ये यलो अलर्ट जारी केला होता, अशीच पुढील दोन ते तीन दिवस मुंबईमध्ये स्थिती राहणार आहे. तर राज्यातील अन्य काही भागांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाचा लपंडाव सुरु […]