Posted inसांगली

रखडलेल्या पुलाच्या बांधकामासाठी नागरिकांनी घातले श्राद्ध; अनोख्या आंदोलनाची चर्चा

सांगली, मटा. प्रतिनिधी : पुणे-मिरज-लोंढा रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासह विद्युतीकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे, मात्र यासाठी पुणे ते मिरज रेल्वे मार्गावर असणाऱ्या अनेक ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत. दुहेरीकरणाच्या याच कामासाठी यापूर्वी सांगलीतील चिंतामणीनगर येथे असणारा छोटा उड्डाणपूल रेल्वेने पाडला होता, रेल्वेप्रशासनाकडून याच ठिकाणी मोठा नवीन पूल बांधण्याचे काम सुरू […]