Posted inपुणे

गर्दीपासून मुक्तता; पुण्यातील खडकी रेल्वे स्टेशनवर दोन नवे प्लॅटफॉर्म, वाचा सविस्तर…

प्रतिनिधी, पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरील भार कमी करण्यासाठी खडकी येथे स्वतंत्र टर्मिनल विकसित करण्यासाठी रेल्वे बोर्डाने मंजुरी दिल्यानंतर पुणे रेल्वे विभागाने त्याचा पूर्ण आराखडा तयार केला आहे. खडकी रेल्वे स्थानक येथील जागेनुसार एकूण दोन फलाट तयार करण्याचे निश्चित झाले आहे. त्यात दोन मार्गिका नवीन असणार आहेत. यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी होऊन मुंबईकडे […]