Posted inपुणे

महाराष्ट्रात काँग्रेसची विचारधारा नैसर्गिकपणे रुजलेली, हे काँग्रेसी विचारांचे राज्य : राहुल गांधी

पुणे : महाराष्ट्र हे काँग्रेसी विचारांचे राज्य असून, काँग्रेसची विचारधारा मराठी माणसाच्या रक्तात आहे, असे प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले. त्याचवेळी इथले काँग्रेसचे नेतेही ‘बब्बर शेर’ असून, जनता आमच्या पाठीचा कणा आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. इंडिया व महाविकास आघाडीचे पुणे लोकसभा उमेदवार रवींद्र धंगेकर, बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे, शिरूर लोकसभेचे उमेदवार […]