पुणे: पुण्यातील सध्याच्या लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण आणि पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाचे काम प्रत्यक्ष सुरू करण्यास मी प्राधान्य देईन. त्याचबरोबर पुणे ते नवी मुंबई रेल्वेसेवा सुरू करण्यासाठीही प्रयत्न करणार आहे, असे प्रवासी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले. केंद्रात मंत्रिपद मिळेल असे वाटले होते का? – भारतीय जनता […]