प्रतिनिधी, पुणे (येरवडा) : येरवडा परिसरात एका सोळा वर्षीय मुलीने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. त्या मुलीच्या अल्पवयीन मित्राने पोलिसांसह अन्य कोणालाही न सांगता गळफास घेतलेल्या मैत्रिणीला परस्पर खाली उतरविल्याने पालकांनी तिच्या घातपाताचा संशय व्यक्त केला. आत्महत्या करण्यापूर्वी मुलीने आणि तिच्या मैत्रिणीने मद्यप्राशन केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.तनीषा शांताराम मनवरे […]