Posted inपुणे

Tamhini Ghat Landslide: पुण्यात तुफान पाऊस, ताम्हिणी घाटात दरड कोसळली, एकाचा मृत्यू; गावांचा संपर्क तुटला

पुणे : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या पुण्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरु आहे. सिंहगड रोड परिसरातील अनेक घरात पाणी शिरलं आहे. आज देखील पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज पुण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासात […]