Posted inपुणे

काँक्रिटच्या रस्त्यांमुळे पुणे तुंबले; पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग खुंटल्याने पुराचा धोका, तज्ज्ञांचा गंभीर इशारा

पुणे : महापालिका प्रशासनाने विस्तारलेले अशास्त्रीय रस्त्यांचे जाळे, खड्डे टाळण्यासाठी गल्ली-बोळात बांधलेले काँक्रिटचे रस्ते आणि पाण्याचा निचरा करणाऱ्या सांडपाणी वाहिन्यांचे ढिसाळ नियोजन पुणे ‘पाण्यात’ जाण्यास कारणीभूत ठरले आहे. आपली जबाबदारी झटकण्यासाठी प्रशासनाने अल्पावधीत पडलेल्या मुसळधार पावसावर खापर फोडले आहे. प्रत्यक्षात मात्र, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठीचे सर्व मार्ग बंद केल्यामुळे शहरात पुराचा धोका वाढल्याचा इशारा अभ्यासकांनी […]