प्रतिनिधी, पुणे: वातावरणातील बदल, पावसाच्या हजेरीमुळे गेल्या चार दिवसांत तापमानात घट झाली असली तरी आजपासून (शुक्रवार) पुण्यातील तापमानाचा पारा पुन्हा चाळीस अंशाच्या पुढे जाणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. तापमान वाढीबरोबरच संध्याकाळनंतर आकाश अंशत: ढगाळ राहून विजांच्या कडकडाटसह पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. एकीकडे निवडणुकांच्या प्रचाराचे वातावरण तापले असताना, शहरातील कमाल आणि […]