प्रतिनिधी, पुणे : उन्हाळ्यामुळे पाणीटंचाईने हैराण झालेल्या ‘बारामती’च्या मतदारांना खूश करण्यासाठी पुणे शहराला एक महिना पुरेल एवढे पाणी ग्रामीण भागासाठी सोडण्यात आल्याचे समोर आले आहे. या कृतीमुळे पुणे शहराला पाणी कमी पडण्याची शक्यता असून, पुणे लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान झाल्यानंतर पुण्यात पाणीकपात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि […]