Posted inपुणे

Pune Water Crisis: पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईचे भीषण संकट; टॅंकरच्या फेऱ्या वाढल्या, पुरंदरला सर्वाधिक झळ

प्रतिनिधी, पुणे : संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामतीसह सर्वच तालुक्यांत सध्या पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवले आहे. पुणे जिल्ह्यात आजमितीला २५२ टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, निम्म्यापेक्षा अधिक टँकर बारामती तालुका आणि या मतदारसंघातील विविध परिसरांत सुरू आहेत. जिल्ह्यात पुरंदर तालुक्याला टंचाईच्या सर्वाधिक झळा बसत आहेत. बारामती मतदारसंघात येणाऱ्या विविध भागांत १८३ आणि […]