Posted inपुणे

पुण्यात मतदानाचा उत्साह चर्चेपुरताच! नाव एकाचं, तर फोटो दुसऱ्याचा; तर कुठे मतदानच बोगस, मतटक्का घसरला

मतदानासाठी सकाळीच रांगकोथरूड परिसरात सकाळच्या टप्प्यात मतदानासाठी चांगला उत्साह दिसून आला. मतदान सुरू होण्यापूर्वी म्हणजेच साडेसहा, पावणेसात वाजताच रांगा लागल्या होत्या. मात्र, वर्षानुवर्षे मतदार केलेल्या मतदारांचे नाव यंदा मतदार यादीतून वगळल्याने हे नागरिक संतप्त झाले होते. अनेक नागरिकांनी मॉर्निंग वॉक करून परतताना मतदान करूनच घरी जाणे पसंत केले. खासगी नोकरदारांना सुटी नसल्याने त्यांनी सकाळीच मतदान […]