Posted inपुणे

Pune News: हडपसर विधानसभेत दोन शहर अध्यक्ष विधानसभेच्या रिंगणात? यंदा पुण्यात मोठी चुरस

पुणे: लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्यांना विधानसभेचे वेध लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी विधानसभा मतदारसंघावर दावा करण्यास सुरुवात केली आहे. यामधील पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघावर शहर नेतृत्वाची प्रतिष्ठा पणाला लागण्याची शक्यता आहे. कारण, हडपसर विधानसभा मतदारसंघात दोन्ही इच्छुक उमेदवार हे राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) चे शहर अध्यक्ष आहेत. म्हणून […]