प्रतिनिधी, पुणे : पुणे स्टेशन येथील मालधक्क्याच्या परिसरात रेल्वेचे चार फलाट वाढविण्याच्या हालचालींना वेग आला असून, पुणे रेल्वे विभागाने तसा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे. पुणे रेल्वे स्टेशनचे रिमॉडलिंग (फलाट विस्तारीकरण) करण्याबरोबरच नव्याने चार फलाट वाढविणे सहज शक्य असल्याने या प्रस्तावाचा गांभीर्याने विचार सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.पुणे रेल्वे स्टेशन हे देशातील महत्त्वाचे स्टेशन म्हणून […]