पुणे : एखाद्या नवीन ठिकाणी जाताना अनेक वाहनचालक ‘गुगल मॅप’ची मदत घेऊन प्रवास करतात. मात्र, आता वाहतूक पोलिसच ‘गुगल’च्या मदतीने शहरातील वाहतूक समस्येवर तोडगा शोधणार आहेत. ‘गुगलच्या इंटेलिजन्स’द्वारे शहरातील वाहतुकीचे विश्लेषण करून त्यानुसार उपाययोजना करणे शक्य होणार आहे. त्यासाठी ‘गुगल’सोबत पत्रव्यवहारही करण्यात आला असून, लवकरच त्यांच्यात करारही होणार आहे. दिवसेंदिवस भीषण होत चाललेल्या शहरातील वाहतूक […]