प्रतिनिधी, पुणे : शहरात शनिवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे नगर रस्ता व पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचल्याचा फटका विमानाने प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसला. संगमवाडी, बंडगार्डन रस्ता, गुंजन चौक परिसरात झालेल्या वाहतूक कोंडीमुळे विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांना दुचाकी व शेवटी धावत विमानतळ गाठावे लागले. त्यामुळे, विमान प्रवासासाठी निघताना, साडेतीन तास आधी घरातून निघावे, असे आवाहन […]