Posted inपुणे

भरचौकात टेम्पोचालकाची दाम्पत्याला मारहाण; कारण ठरला ट्राफिक सिग्नल, पुण्यातील घटनेने खळबळ

पुणे : बेशिस्त वाहनचालकांमुळे शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करीत असून, आता बेशिस्त वाहनचालकांमुळे नियम पाळणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. लाल सिग्नल लागल्याने चारचाकी थांबवलेल्या दाम्पत्याने पुढे जाण्यासाठी जागा दिली नाही, या कारणास्तव एका बेशिस्त टेम्पोचालक तरुणाने दाम्पत्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावर (फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता) […]