Posted inपुणे

Pune News: शहरात फक्त ७३ खड्डे; रस्ते दुरुस्ती केल्याचा महापालिका अधिकाऱ्यांचा अजब दावा

प्रतिनिधी, पुणे : पुण्यातील रस्त्यांवर सध्या भरधाव वाहने चालविणे शक्य आहे. कारण, तुम्हाला माहितीये का? तर, पुणे महापालिकेने शहरातील तब्बल २३ हजार खड्डे दुरुस्त केल्याचा दावा केला असून, संपूर्ण शहरात फक्त ७३ खड्डेच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे तुम्हाला रस्त्यावर चुकून खड्डा दिसला किंवा तुमचे वाहन खड्ड्यांतून गेले, तर तो महापालिकेने दुरुस्त केलेला खड्डा आहे, हे […]