Posted inपुणे

रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! पुणे ते अयोध्या धावणार अतिरिक्त समर स्पेशल ट्रेन्स, वाचा वेळापत्रक

प्रतिनिधी, पुणे : पुण्यातून आयोध्येला दर्शनासाठी जाण्यासाठी रेल्वेने तीन आणि सात मे रोजी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रामलल्ला दर्शनासाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आयोध्येत राम मंदिराचे २२ जानेवारीला उद्घाटन झाल्यानंतर देशभरातून दर्शनासाठी भाविकांची दिवसेंदिवस गर्दी वाढू लागली आहे. विशेषत: रेल्वेने हजारो भाविक अयोध्येला दर्शनासाठी जात आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पुणे […]