Posted inपुणे

निम्म्या पुण्यात आज बत्ती गुल; देखभाल-दुरुस्तीसाठी वीजपुरवठा ८ तास बंद, कोणत्या भागांना फटका?

प्रतिनिधी, पुणे : देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी पुण्यातील बहुतांश भागांचा वीजपुरवठा आज, गुरुवारी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत बंद राहणार आहे. त्यामध्ये शहराच्या मध्यवर्ती भागातील शनिवार, नारायण व रास्ता पेठेसह सिंहगड रस्ता, एरंडवणा, शिवाजीनगर आणि औंध गावातील बत्ती दिवसभर गुल राहणार आहे. बहुतांश शहरात एकाचवेळी ‘महावितरण’ची कोणती देखभाल-दुरुस्तीची कामे सुरू आहेत, असा प्रश्न उपस्थित होतो […]