प्रतिनिधी, पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने सुरू केलेल्या तपासणी मोहिमेत विना नोंदणी केलेली ११ वाहने आढळली आहेत. दोन अल्पवयीन मुले गाडी चालविताना सापडली असून, मद्यपान करून गाडी चालविताना ५२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या मद्यपींचा सहा महिने वाहन परवाना रद्द केला जाणार आहे. कल्याणीनगर अपघातात अल्पवयीन मुलाने चालविलेल्या पोर्श या […]