प्रतिनिधी, पुणे : रस्त्यावर पडलेले खड्डे, रस्त्याच्या समपातळीत नसलेली चेंबरची झाकणे, खचलेला रस्ता, पाणी साचणारी ठिकाणे याबाबत नागरिकांना थेट महापालिकेकडे तक्रार करता येणार आहे. यासाठी महापालिकेने हेल्पलाइन क्रमांक जाहीर केले आहेत. यावर आलेल्या तक्रारींवर दोन ते तीन दिवसांत कार्यवाही केली जाईल, असा दावा पालिकेच्या पथ विभागाने केला आहे. गेल्या काही महिन्यांत शहराच्या विविध भागांत विविध […]