Posted inपुणे

चांदणी चौक की चक्रव्यूह? पादचाऱ्यांसाठी पूल उभारणीकडे यंत्रणांचे दुर्लक्ष, टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू

प्रतिनिधी, पुणे : एनडीए चौकात (चांदणी चौक) बसमधून उतरल्यानंतर रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याचा भरधाव टेम्पोच्या धडकेत गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला असून, पुणे महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि इतर यंत्रणांनी पादचारी पूल उभारणीकडे आणखी दुर्लक्ष केल्यास निष्पाप जीवांना असाच बळी जात राहणार आहे. पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्याची जबाबदारी पुण्यातील यंत्रणा कधी तरी घेणार आहेत की […]