Posted inपुणे

पुण्याच्या रस्त्यांवर डंपरची दहशत; धडकेत चौघांचा मृत्यू, अपघातानंतर चालक मात्र फरार

प्रतिनिधी, पुणे : शहरात झालेल्या चार वेगवेगळ्या अपघातांमध्ये चौघांचा मृत्यू झाला. कोंढवा, मंगळवार पेठ, लोणी काळभोर आणि लोणी कंद येथे हे अपघात झाले. मृतांमध्ये दोन पादचारी आणि दोन दुचाकीस्वारांचा समावेश आहे. पैकी तीन घटनांमध्ये अपघातानंतर डंपरचालक मात्र फरारी झाले. डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू कोंढव्यातील ज्योती हॉटेल येथील चौकात भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. सुनील […]