Posted inपुणे

Pune News: पावसाळी वाहिन्यांत फुटबॉल, उशा अन् गाद्या; धनकवडी, सिंहगड रस्त्यावरील धक्कादायक प्रकार

प्रतिनिधी, पुणे : गाद्या, उशा, लाकडी तसबिरी, प्लास्टिकच्या वस्तू, थर्माकोल आणि फुटबॉल…. अशा आणि अनेक घरातील टाकाऊ वस्तू ‘सुज्ञ’ पुणेकरांनीच महापालिकेच्या सांडपाणी आणि पावसाळी पाण्याच्या वाहिन्यांमध्ये टाकण्याचे ‘कर्तव्य’ पार पाडले होते. त्यामुळेच पाणी वाहून जाण्यास अडथळा होऊन गेल्या आठवड्यात शहर तुंबले होते. पावसाळी वाहिन्यांची सफाई होऊनही त्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कचरा आलाच कसा, हादेखील प्रश्नही […]