Posted inपुणे

Pune Rain : महापालिकेच्या गैरकारभाराचे खापर पावसावर, नालेसफाईकडे दुर्लक्ष, बेशिस्त कामांमुळे पुणेकरांचे हाल

प्रतिनिधी, पुणे : अवघ्या एक-दोन तासांच्या पावसात शहरातील बहुतांश भागांत पाणी साचण्याचे चित्र पुण्यात अलीकडे सातत्याने पाहायला मिळत असून रस्ते, पावसाळी गटारे आणि नालेसफाई या सर्वच व्यवस्थांकडे पुणे महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. ‘कमी वेळात जास्त पाऊस पडतो,’ असा दावा करून पावसावरच खापर फोडण्याचा प्रकार महापालिकेचे अधिकारी करतात; पण शहरातील रस्त्यांची दुरवस्था, पावसाळी गटारांचे अपुरे […]