Posted inपुणे

दुर्दैवी! पावसापासून अंडाभुर्जीची गाडी वाचवायला गेले, पुण्यात शॉक लागून तीन तरुणांचा मृत्यू

पुणे: पुण्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. रात्रभर झालेल्या पावसाने अनेक सखळ भागात पाणी साचलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यातच पुण्यातून एक धक्कादायक बातमी येत आहे. येथे तीन तरुणांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुसळधार पावसात अंडाभुर्जीचा स्टॉल वाचवायला गेले आणि विजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पुण्यातील डेक्कन परिसरात […]